मी माझ्या दाताची ट्रीटमेंट केली इथे डॉ प्रतिक्षा खेडकर मॅडम यांनी खूप छान वेदना विरहित ट्रीटमेंट केली.
धन्यवाद माऊली हॉस्पिटल टीम
Very professional team of doctors in Mauli Hospital. Highly recommended for any teeth related issues.
आज माझी डाढ काढून दहा दिवस झाले. मला खूप म्हणजे खूपच भिती वाटायची दाढ काढायची, त्यामूळे मी 5 वर्षापासून ही दाढ काढायला घाबरत होते, त्रास झाला तरी घरी सांगत नसायची माझ्या मुलीच्या लक्षात आल्यावर तिने माझ्या मनाची तयारी करून मला पुनसे सरांकडे पाठवल सरांनी ही मला धीर दिला, आणि ट्रीटमेंट करून डाढ काढतांना मला कुठलाच त्रास झाला नाही. जी भिती माझ्या मनात होती ती पूर्ण दूर झाली. आणि आज मी त्या सर्व भीतीतून मुक्त होऊन आनंदी आहे. किडलेली दाढ ठेवून धोका ओढवण्यापेक्षा डाढ क काढलेली बरी धन्यवाद, धन्यवाद सर.
Good afternoon..... implants करायचे ठरले पण implants म्हटले की खूप भीती वाटायची. कारण ती प्रक्रिया तशी कठीणच वाटते करायच्या आधी. हिरड्यामध्ये स्क्रू टाकून केली जाते त्यामुळे मनात वेगवेगळे प्रश्न निर्माण होत होते. पण जेव्हा Dr. पुनसे सरांना जाऊन भेटले. तेव्हा implants बद्दलची मनातील भीती गेली अणि implants करण्याचा निर्णय घेतला.....implants प्रक्रिया त्रासदायक नाही. फक्त ती तद्दन्य Dr. कडून करून घ्यायला पाहिजे....खरच खुप मनापासुन धन्यवाद डॉ. पुनसे सर अणि तिथला संपूर्ण स्टाफ
Thank you so much..
I did not want to get braces! But I am glad I did!
I have had the best experience with Dr. Laddha and Dr. Punse along with his team. They are all committed to making my smile perfect. They are so flexible and know how to make all their guests happy and feel special. I've had a great experience with Dr. Laddha Sir and Dr. Punse sir over a year. They are such a friendly and accommodating group that yield fantastic results. Great customer service and exceptional hands on care. Doc educated me during each step of the way. His staff put us at ease when we had to schedule appointments and ask questions. I would highly recommend.
दी. 4 मार्च 2024. ला मी डॉ. पूनसे साहेब यांच्या कडे समोरील दात बसविण्या करीता आलो असता तर दी. 8 एप्रिल 2024. पर्यंत डॉ. साहेब यांनी लक्ष पूरक उपचार सुरू केले ते पण कमी दरात. उपचार पद्धती योग्य आहे. दाताची निगा राखण्यासाठी उपयुक्त उपचार आधुनिक तंत्रज्ञान पद्धत आत्मसात केली आहे. इतर सर्व सुविधा देण्यात आली आहे. सिस्टर, मॅडम पण चांगल्या वागतात. पैसे देऊन मला खूपच समाधान झाले आहे. त्या बद्दल डॉ. पुणसे साहेब यांचे मनापासून आभार मानतो. तसेच सर्व मॅडम यांचे मनापासून आभार मानतो.

I been to this hospital from 4 years for my treatment onces in lockdown for wisdom tooth and now recently I had face emergency of abscuss drainage to my teeth and Dr. Punse sir had handled the situation very nicely and I fully believe in him and I be stressful when my teeth are under his hands. My parents are visiting him from almost 10 years and he solve and give proper advice to patients. The staff is very supportive and I recommend everyone to visit him with your dental treatment he will just make your treatment easy.
मला माउली हॉस्पीटल मधे जे दात बसविण्याची जी संधी मिळाली ती खरोखरीच शब्दातीत सुखद अनुभूती होती कुठलाही त्रास न होता माझे दात बसविण्यात आले डॉक्टरांचे त्याकरिता विषेश आभार व्यक्त करतो व पूर्ण स्टाफने फार आपुलकीने सेवा दिली तेही धन्यवादास पात्र आहेत पूर्ण दात बसवूनसू ध्दा चेहऱ्याचा लूकसूध्दा पूर्वीप्रमाणेच राहीला

I have loss my tooth accidentally, then I was very worried about it
But when I visited to Mauli Hospital, and talked with Dr. Punase Sir he suggested me Dental Implant for that. But I have some fear for that, but I agree. When Actual implant treatment is started by Punase Sir, I feel no any pain' and very easily the process is completed. Dr Punase Sir has mastery in implant surgery. Their surgery skills and experience as well as patient' communication is wonderful.
I think he is one of the best dental implants surgeons in Maharashtra. Now, I am very happy
Thank you so much Dr.Punase Sir